Availability: In Stock

Saatpatil Kulvruttant | सातपाटील कुलवृत्तांत

1,200.00

ISBN: 9789386909206
Publication Date: 20/07/2019
Number Of Pages: 796
Language: Marathi

Description

ही कादंबरी सन २०१९ मध्ये प्रकाशित झाली असून, ही या पुस्तकाची ५ वी आवृत्ती आहे. आपण कोण, कुठले, आपले पूर्वज कुठून आले, याचे कुतूहल सगळ्यांना असतेच. तसे ते या गर्भित लेखकालाही आहे. तसा शोध घेत काळात तो सातशे वर्षे मागे जातो. अशा अनेक टप्प्यांवर शोध घेताना तो जाती, धर्म, मानवी जाती आणि मानवी समुहांचे एकमेकात मिसळणे अनुभवतो. बौद्धिक पातळीवर तो हजारो वर्षेमागे जातो. तो आपले मराठा असणे,याचा व्यापक अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. ते पुन्हा त्याच्या विश्वभानाच्या उजेडात तपासतो आणि मांडतो. आपल्या कुळाचा शोध घेण्याच्या प्रयत्नाने सुरू झालेली ही एक गोष्ट एका माणसाची, त्याच्या कुळाची न उरता एकूण मानवी आत्मभानाच्या प्रकाशाची गोष्ट होऊन जाते. हे सारे एका विस्तीर्ण पटलावर एका बृहद कहाणीच्या रूपात प्रकट होते. ते प्रकटन म्हणजे ही कादंबरी.

Additional information

Book Author