Availability: In Stock

Tamrapat | ताम्रपट

1,200.00

ISBN: 9788194459088

Publication Date: 20/7/2022

Pages: 847

Language: Marathi

Description

हया कादंबरीला ‘साहित्य अकादमीचा’ पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सत्तास्पर्धा, सहकारी संस्था शिक्षणसंस्था, दलितांचे प्रश्न, जातीयता आदी सर्व अंगांना स्पर्श करणारी; नैतिकता-व्यवहारवाद, उपजत शहाणपण आणि बुद्धिमत्ता, सोज्वळ सोशिकता आणि बनेल घूर्तपणा अशा गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचे चित्रण करणारी ही कादंबरी १९४२-१९७९ पर्यंतचा राजकीय-सामाजिक पट पुरेशा विस्ताराने आणि समर्थपणे उलगडून दाखविते. इतर राजकीय कादंबर्‍यांत सहसा न आढळणारे असे विविध थरांतल्या स्त्रीयांचे चित्रण आणि सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया या कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर नेतात.

Additional information

Book Author