Availability: In Stock

Sahitya Ani Samaj Ek Akalan | साहित्य आणि समाज एक आकलन

180.00

Publication Date: 5/1/2018

Pages: 136

Language: Marathi

Description

साहित्य आणि समाज: एक आकलन या ग्रंथात मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. मराठीच्या तिसऱ्या वर्षासाठीच्या अभ्यासपत्रिका क्र. ६ (सत्र ५ व ६) या अभ्यासक्रमाचा विचार केला आहे. या ग्रंथलेखनामागील प्रेरणा ही महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ मुंबई येथे झालेल्या कार्यशाळेत मिळाली. या चर्चासत्रात सादर झालेले निबंध आणि चर्चा ही महत्त्वपूर्ण ठरली. या निबंधाचे संकलन आणि संपादन करून अभ्यासकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात असे वाटले. यातील शोधनिबंध हे अभ्यासक, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना उपयुक्त ठरतील.