Availability: In Stock

SEZ Kadambari: Ek Shodh | एसईझेड कादंबरी: एक शोध

90.00

Publication Date: 1/11/2008

Pages: 96

Language: Marathi

Description

एसईझेड’ चा विषय रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्या विकत घेणारा उद्योगसमूह, त्याला त्या कामात सहाय्यकर ठरणारे शासन व त्याचा भाग म्हणजे अधिकारी वर्ग असा तीन पातळ्यांवरील संघर्ष या कादंबरीत प्रा. शंकर सखाराम यांनी कौशल्यपूर्ण रीतीने चित्रित केला आहे. अलिबाग, पोयनाड, उरण, पेण परिसरातील ग्रामसंस्कृतीचे अत्यंत सूक्ष्मतेने चित्रण करताना तेथील समाजजीवन, त्यांचे सण, उत्सव, त्या वेळी म्हटली जाणारी गीते, तिथले विविध मानवी स्वभाव, त्यांची भाषा, तिथले व्यवसाय हेही अत्यंत प्रत्ययकारी ढंगात लेखकाने वर्णिले आहे.

Additional information

Book Editor

Dr.Dhanaji Gurav | डॉ.धनाजी गुरव