Availability: In Stock

Vat Tudavatana’chya Shodhat | वाट तुडवताना’च्या शोधात

90.00

Publication Date: 02/10/2008

Pages: 104

Language: Marathi

Description

“… अज्ञान, दारिद्रय आणि सर्व प्रकारची अभावग्रस्तता यांच्या घातक वळणांनी बनलेली जगण्याची ‘वाट तुडवताना’ निर्माण झालेली ज्ञानतृष्णा; ती शमविण्यासाठी ग्रंथांबरोबरच माणसं समजावून घेत असताना शोधलेली स्वत:ची जीवनवाट या साऱ्यांतून जगण्याचे बळ घेऊन जीवन संघर्षाला सकारात्मक दृष्टीने सामोरा जाणाऱ्या एका संवेदनशील व्यक्तीच्या जडण घडणीची ही प्रेरक कहाणी आहे….’