Availability: In Stock

Sameeksha:Sankalpana Ani Swarup | समीक्षा: संकल्पना आणि स्वरूप

150.00

Publication Date: 17/10/2009

Pages: 112

Language: Marathi

Description

समीक्षा : संकल्पना आणि स्वरूप या ग्रंथामुळे साहित्य-समीक्षा व्यवहाराची जाण साहित्याच्या अभ्यासकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावी. या ग्रंथामुळे साहित्य समीक्षेचे संकल्पना व स्वरूप स्पष्ट व्हावे. समीक्षेच्या पद्धती, समीक्षकाची साधना, पथ्यं आणि मराठी समीक्षेची वाटचाल अधोरेखित करणारा हा ग्रंथ साहित्य समीक्षा व्यवहारात मार्गदर्शक ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.