Availability: In Stock

Trikonachi Chauthi Miti | त्रिकोणाची चौथी मिती

170.00

ISBN: 9789385527760

Publication Date: 10/10/2017

Pages: 116

Language: Marathi

Description

प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई यांची कथा : एक शोध ‘
या समीक्षाग्रंथाला गोमंतक अकादमीचा साहित्यपुरस्कार प्राप्त लेखक.
डॉ. बालकृष्णजी कानोळकर जन्मभूमी : वायडोंगर-पार्से, पेडणे, गोवा

अभ्यास क्षेत्रे :
* भारतविद्या (Indology) आणि गोमंतविद्या (Goalogy) व तौलनिक संस्कृति – अभ्यास ही विशेष अभ्यास क्षेत्रे
* इतिहास, समाज-संस्कृती, साहित्य व कला या क्षेत्रात संशोधन.
* लोकधर्म, लोकसमाज, लोकसंस्कृती, लोकवाङ्मय, लोककला व लोकनाट्य ही विशेष अभ्यासाची आणि संशोधनाची क्षेत्रे. * समाज-भाषाविज्ञान (Sociolinguistic) व मानववंश भाषाविज्ञान ( Ethnolinguistics) विशेष आवडीचे अभ्यास विषय. हे
* स्वतंत्र प्रतिभेचे समीक्षक संशोधक म्हणून परिचित.
* एम.ए. (इतिहास), एम.ए., पीएच. डी. (मराठी)
* बी.एड्., डी.एड्., कोंकणी शिक्षकसनद व पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. * शिक्षक म्हणून गेली बेचाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात कार्यरत.
* बहुभाषाकोविद.
*मराठी, कोंकणी, हिंदी व इंग्रजीतून साहित्यनिर्मिती.
* कथा, कविता, नाटक, एकांकिका, ललित, प्रबंध व समीक्षा लेखन.
* साहित्य, कला आणि नाट्य यांत विशेष रुची.
* साहित्य आणि नाट्यकला क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त.
* साहित्य आणि कला क्षेत्रात Resource Person म्हणून मान्यता.
महत्त्वाची प्रकाशने :
* प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई यांची कथा एक शोध.
* क्ष : समिक्षेतलो. (कोंकणी)
* प्रा. लक्ष्मणराव सरदेसाय जिवित आनी कार्य. ( कोंकणी)
* गोमंतकीय साहित्यातील शोधस्थळे.
* गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड पहिला (सहलेखन)
*मुक्तिपूर्व गोमंतकीय मराठी कथेचा संक्षिप्त इतिहास.
* आकलनाची आकरावी दिशा.
* गोमंत
नवप्रभात.
* कविता समजून घेताना…
* अपरांतक प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई विशेषांक – (संपादन).
* अपरांतक – बाकीबाब बोरकर विशेषांक
(संपादन).
* अपरांतक – कविताव्रती शंकर रामाणी विशेषांक – (संपादन).