Availability: In Stock

Wagmayeen Chalwali Ani Drushtikon | वाङमयीन चळवळी आणि दृष्टिकोन

320.00

ISBN – 9788190585736

Publication Date – 05/01/2008

Language – Marathi

Pages – 254

Description

साहित्य व्यवहार या घटकव्यवस्थेच्या संदर्भातील व चौकटीतील मुद्यांवरुन वाङ्मयीन चळवळी विशिष्ट समाजघटकांनी करण्याची अपरिहार्यता मला दिसते. तिच्या मर्यादीत अशा चळवळी उपयोगी व विधायकही आहेत. पण या मर्यादेत त्या राहण्याची मात्र आवश्यकता आहे. त्याचवेळी खऱ्या अर्थानं ज्या वाङ्मयीन चळवळी असतील त्यांना ‘वैदिक / ब्राह्मणी’ विरुद्ध ‘अवैदिक / अब्राह्मणी’ हा लोकप्रिय पवित्रा घातक ठरणारा आहे. ज्या प्रमाणात हा पवित्रा दलित वा ग्रामीण व मुस्लिम / ख्रिश्चन – मराठी साहित्य चळवळी घेत आहेत, त्या प्रमाणात त्या अविवेकी, दिशाभूल करणाऱ्या व घातक आहेत. घात चळवळीत आकृष्ट होणाऱ्या तरुण लेखकांचा, त्यांच्या वाङ्मयकृतींचा व एकूण मराठी साहित्याचा….

Additional information

Book Editor

Sumati Lande | सुमती लांडे