Description
प्रा. डॉ. भास्कर शेळके
सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर, जि. पुणे मोबा. ९८९०६८६५२१, ९८२२४४८१८१ निवास – २३, श्रीदुर्गा, बारव, जुन्नर, जि. पुणे
ग्रंथसंपदा
१) मराठी कादंबरीतील प्रादेशिकता, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
२) समीक्षा, संकल्पना आणि स्वरूप, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
३) ग्रामीण साहित्य, स्वरूप आणि चिकित्सा, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे.
४) प्रसार माध्यमे आणि मराठी भाषा, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे.
५) चळवळ आणि साहित्य, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.
६) मराठी प्रादेशिक कांदबरी: स्वरूप आणि विश्लेषण, शब्दालय प्रकाशन
संपादन
७) ग्रंथवेध, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.
८) कथा गौरव
९) काव्यकस्तुरी
१०) अधिष्ठान अभ्यासक्रम ११) वाङ्मय प्रकार कविता
१२) विज्ञान वेध