अव्याहत वाटा वेदनांच्या

Awyahat Wata Wednananchya

प्रकाशक
Shabd Publication
भाषा
मराठी

₹१८०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

स्त्रीवाद, पर्यावरणाचे भान, परिवर्तनाची चळवळ, शोषणाच्या विरोधातील बंडखोरी ही 'अव्याहत वाटा वेदनांच्या' या संहितेला असलेली विविध परिमाणे आहेत. जागतिकीकरणाच्या माणूस आणि निसर्ग यांच्यावरील भांडवली आक्रमणामुळे ही परिमाणे या कादंबरीत अधिकात अधिक तीव्रतम स्वरूपात अवतरली आहेत. त्यामुळे सैद्धांतिक संभाषिताचा परिचित आधार सोडून ही परिमाणे येथे भावानुभवाच्या पातळीवर उतरतात. सैद्धांतिक जाणिवेची धार शाबूत ठेवत सामाजिक-सांस्कृतिक संबंधांमधील वेदनांची ठसठस या कादंबरीमधून व्यक्त होते. या वेदना मुक्तिदायी आहेत आणि त्यांना परिवर्तनाची आस आहे. संरचनेच्या व भाषेच्या अंगाने ही कादंबरी विशेष अर्थपूर्ण आहे. तिच्यामध्ये मिध्ये व वास्तव यांचे मिश्रण करून वर्तमान परिस्थितीचे वेगवेगळ्या अंगांनी छेद घेतले गेले आहेत. ज्यामुळेच ती रूढ वास्तववादाच्या पलीकडे जाते, विशिष्ट कालावकाशात बांधली न जाता व्यापक होत जाते. - हरिश्चंद्र थोरात
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

वंदना भागवत | Vandana Bhagwat

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like