बाणगंगेच्या तीरी

Bangangechya Teeri

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०१२
पृष्ठे
८०
ISBN
9789380617237
भाषा
मराठी

₹९०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

संध्याकाळी तांबूस लाल धुळीबरोबर गायी घराला याव्यात आणि गुरा- वासरांच्या हंबरानं गाव व्याकूळ होऊन जावं. मंदिराच्या आरतीचा घंटानाद दूर माळरानावरही ऐकू यावा आणि हळू हळू चांदणं गावावर पसरून जावं. पहाटेला मोटेवरच्या गाण्यांनी,जात्यावरच्या ओव्यांनी गाव जागं व्हावं,असं कवीला आजही वाटतं.परंतु आधुनिक युगात ते शक्य नाही ही खंत कवी मधुकर कवडे यांना अस्वस्थ करीत राहते. म्हणूनच..... सायंकाळी घंटानाद गाव ऐकू येत नाही संकरित गायी कुठे चरावया जात नाही... अशा नव्या युगाची ओवी ते सहज लिहू शकतात. जुने गाव, सणवार, रिती-रिवाज आणि शेत शिवारात राबणाऱ्या बाया - माणसांचं दैनंदिन जगणं कवीने अगदी सहजसोप्या शब्दातून व्यक्त केलं आहे. कवी मधुकर कवडे यांच्या बाणगंगेच्या तीरावर आपण शांत बसून राहिलं तरी स्वच्छ, निर्मळ पाण्यात डुंबल्याचा आनंद तर मिळेलच शिवाय बाणेश्वराच्या मंदिरातील शांतता आपल्याही अंत:करणापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

मधुकर कवडे | Madhukar Kavade

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like