2009
200 pages
₹150
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
कथा विविधा
₹150
About This Book
'कथा विविधा' या प्रस्तुतच्या संग्रहात समकालीन महत्वाच्या कथाकारांच्या लघुकथा संपादित केल्या आहेत. कथा निवडताना प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सगळ्या प्रदेशांचे अनुभव तिथल्या भाषेसह यावेत असा आग्रह आहे.सर्व प्रदेशांना महत्व देताना कथेने माणसाचे अनुभवविश्व समृद्ध करावे ही अट मात्र आहेच.जीवनाचा विविधलक्षी प्रत्ययकारी, चिंतनात्मक अनुभव या लघुकथा निश्चितच देतात.
Book Images
About the Author
Dr. Dhanaji Gurav
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review