कथानायिकांच्या कथा

Kathanayikanchya Katha

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१४६
ISBN
9789348054050
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

कथालेखक मधुकर धर्मापुरीकर यांची प्रकृती मुळात गोष्ट सांगायची. त्यांची स्वत:ची कथा असो, त्यांनी केलेले कथेचे अनुवाद, कथेबद्दलचे त्यांचे लेखन किंवा अन्य लेखनसुद्धा, या सगळ्यातून झुळझुळणारे छान असे एक गोष्टीरूप प्रवाहित झालेले असते. प्रांजळपणा, नर्मविनोद आणि अनोखे अनुभव यामुळे त्यांच्या लेखनाचे हे गोष्टीरूप रुचकर होत असते. आपल्या कथेतल्या नायिकांबद्दल धर्मापुरीकरांनी सांगितलेल्या, प्रस्तुत संग्रहातल्या हकिकती वाचताना मूळ कथेबद्दल कुतूहल तर वाटतेच, पण त्या कथेशिवाय हे लेखन परिपूर्ण आहे, हेही लक्षात येते. अशी दुहेरी किमया धर्मापुरीकर यांनी इथे साधली आहे. ... धर्मापुरीकरांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, त्यांच्या कथेतल्या या नायिका कथेतला मेकप उतरवून मोकळेपणाने इथे भेटतात.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

कथानायिकांच्या कथा — highlight कथानायिकांच्या कथा — highlight कथानायिकांच्या कथा — highlight कथानायिकांच्या कथा — highlight कथानायिकांच्या कथा — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Madhukar Dharmapurikar

मधुकर धर्मापुरीकर | Madhukar Dharmapurikar

संपूर्ण परिचय पाहा
More by Madhukar Dharmapurikar

मधुकर धर्मापुरीकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like