खानोलकरांची नाट्यसृष्टी

Khanolkaranchi Natyasrushti

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००३
पृष्ठे
३३८
ISBN
9788190662390
भाषा
मराठी

₹२८८ ₹३२० १०% सवलत

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

मराठी नाट्यसृष्टीच्या आधुनिक कालखंडातील एक 'प्रतिभावंत नाटककार' म्हणून गौरविले गेलेले चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे एक लक्षणीय वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व होते. मराठी साहित्यातील 'साठोत्तरी' काळाचे ते संकल्पक आणि संवर्धक म्हणूनही विख्यात होते. कथाकार, कादंबरीकार, कवी आणि नाटककार या नात्यांनी त्यांनी जी साहित्यनिर्मिती केली, तिने मराठी साहित्याला नवसंवेदनशीलता, नवदृष्टी आणि नवीन कलात्मकता बहाल केली. चिं. त्र्यं. खानोलकर यांनी साकारलेल्या आणि मराठी रंगभूमीवर प्रयोगांकित झालेल्या त्यांच्या सात नाटकांची सर्वांगलक्ष्यी आणि समग्र चिकित्सा 'खानोलकरांची नाट्यसृष्टी' या प्रस्तुत ग्रंथात प्रा.डॉ.पुष्पलता राजापुरे- तापस यांनी केली आहे. "मानवी जीवनातील एकाकीपणाचे, सुख-दुःखाचे, यातना आणि भोगांचे वैविध्यपूर्ण खानोलकरांचे नाटक म्हणजे 'मानवी दुःखाचा शब्द' असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मानवी दुःखाच्या यातनाकारी रूपाचे बहुमुखी दर्शन त्यांची नाटके घडवितात. खानोलकरांची नाट्यप्रतिभा परिचित आणि अपरिचित वाटांनी प्रवास करते आणि आपल्या विशिष्ट संवेदन-स्वभावाला अनुसरत मानवी दुःखाचा शोध घेते. "

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

खानोलकरांची नाट्यसृष्टी — highlight खानोलकरांची नाट्यसृष्टी — highlight खानोलकरांची नाट्यसृष्टी — highlight खानोलकरांची नाट्यसृष्टी — highlight खानोलकरांची नाट्यसृष्टी — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

पुष्पलता राजपुरे - तापस | Pushpalata Rajapure - Tapas

संपूर्ण परिचय पाहा
More by Pushpalata Rajapure - Tapas

पुष्पलता राजपुरे - तापस यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like