या पुस्तकाविषयी
काळ बदलला, जग बदललं; पण स्त्रीच्या जगण्यात किती बदल झाला? तिचे प्रश्न अजूनही कायम आहेत- माणूस म्हणून मी आजही स्वतंत्र आहे का ? माझ्या मनावर, माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे का ? माणूस म्हणून माझं अस्तित्व काय ? का होते माझ्या जगण्याची कोंडी ? अन्याय, अत्याचार, शोषण, वंचना, अवहेलना... कुचेष्टा, कुचंबणा, हतबलता, अगतिकता... कोठवर सहन करायचं मी? आणि का? ती झगडतेय, धडपडतेय तिचं आकाश मोकळं होण्यासाठी. कधी होईल ? समजत नाही. आजच्या स्त्रीच्या जगण्याचे पेच टोकदारपणे मांडणाऱ्या कथा.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.