लचांड

Lachand

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००५
पृष्ठे
१८०
भाषा
मराठी

₹१६०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

सदानंद देशमुख- वैदर्भीय मातीचा लेखक. तरुण पिढीतील महत्त्वाचे नाव. वर्तमान ग्रामीण समाजाचे भेदक वास्तव कथा-कवितेतून पकडणारी एक वैदर्भीय टोकदार लेखणी. मराठी मातीचा दमदार सुपीकपणा असणारे एक संवेदनशील अस्वस्थ मन. सध्याच्या विघटनकालात समाजाच्या पडझडीचे, सामान्य माणसाच्या अगतिकतेचे, त्याच्या झालेल्या अदम्य कोंडीचे, पराकोटीच्या असहायतेचे आशयविश्व शब्दरुपात घेऊन येणारा एक शब्दशिल्पी. जीवनातील नाट्य, काव्य, विपरीतता, वेधकता यांचा साज असलेली त्यांची ग्रामीण बोली साहित्यक्षेत्रात लक्ष वेधून घेणारी. अनेक वाङ्मयीन अपेक्षा निर्माण करणाऱ्या या लेखकाचा 'लचांड' हा कथासंग्रह वाचकांना, रसिकांना अस्वस्थ केल्याशिवाय रहात नाही.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Sadanand Deshmukh

सदानंद देशमुख | Sadanand Deshmukh

संपूर्ण परिचय पाहा
More by Sadanand Deshmukh

सदानंद देशमुख यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like