Marathi
महाराष्ट्राचे शिल्पकार : कॉ. श्रीपाद अमृत डांगे
Maharashtrache Shilpakar Ko. Shripad Amrut Dange
Dr. Ashok Chausalkar
₹56
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
महाराष्ट्राचे शिल्पकार : कॉ. श्रीपाद अमृत डांगे
₹56
About This Book
डॉ. अशोक चौसाळकर हे महाराष्ट्रातील नामवंत राज्यशास्त्रज्ञ असून त्यांनी जवळ जवळ ३१ वर्षे शिवाजी विद्यापिठाच्या राज्यशास्त्र विभागात राज्यशास्त्राचे अध्यपन केले. इ. स. २०१० साली ते त्या विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. राजकीय सिद्धांत, प्राचीन व आधुनिक भारतीय राजकीय विचार या विषयावर त्यांचे मराठी मधून १० व इंग्रजीतून ४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे विस्तृत असे चरित्र प्रकाशित केले.
Book Images
About the Author
Dr. Ashok Chausalkar
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review