मांजरफन

Manjarfan

लेखक Vidya Hardikar Sapray
प्रकाशक
Granthali Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१५
पृष्ठे
१६०
ISBN
9789384475659
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'मांजरफन' हे, पुस्तकाच्या नावाप्रमाणेच, एक साहित्यिक 'फ्युजन' आहे. प्रामुख्यानं विनोदी आणि काही ललित लेखांचा संगम ह्या पुस्तकात झालेला दिसतो.

विनोदाचे कितीतरी प्रकार विद्याला लीलया हाताळता येतात शब्दनिष्ठ, स्वभावनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ, प्रसंगनिष्ठ, संस्कृतिनिष्ठ आणि विनोदानं माखलेले किस्सेसुद्धा. तिचे हे निखळ विनोदी लेख खदखदून हसायला लावतात.

विनोदबुद्धी आणि कविभाव ह्या सहसा एकत्र न नांदणाऱ्या वाङ्गयीन वृत्तींचा मिलाफ विद्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. हे ह्या संग्रहाचं आणखी एक फ्युजन-पण! विश्वाच्या ताण्याबाण्यातला एक धागा निखळ प्रेमाचा आहे. आयुष्याबद्दलच्या प्रेमाच्या अशा धाग्यात काही पुस्तकं आपल्याला सहजपणे गुंफून टाकतात. आपल्याहून विराट असं काहीतरी अस्तित्वात आहे ह्याची प्रचीती आपल्याला देतात. त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या जिवंतपणाचं भान उत्कटपणे येतं.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like