म्हातारा पाऊस आणि थडगं

Mhatara Paus Ani Thadga

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
१२८
आवृत्ती
1st
ISBN
9789348054876
भाषा
मराठी

₹२२५

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

कृष्णा हा मातीतला, शुद्ध लेखक आहे. अतिशय संवेदनशील निरीक्षणशक्ती लाभलेला. निसर्ग, नाती ह्यांवर नितळ माया असणारा. मातीत त्याच्या कलेची लेखनाची मूळं घट्ट रुजली आहेत. त्याच्या 'म्हातारा पाऊस' या दोन अंकी नाटकात सुलू आणि तिचा नवरा हे उतारवयातील जोडपं, त्यांच्या जगण्याचा पट आपल्यापुढे उलगडतात कधी हसत खेळत, एकमेकांना चिमटे काढत, स्मरणरंजनात मशगुल होत आताच्या वास्तवाचा तडाखा थोडा सौम्य करू पाहत आहेत. आज त्यांचा पाऊस त्यांच्याच इतका समजूतदार, निर्मळ, आणि आज्यासारखा जाणता झाला आहे. हा मायाळू पाऊस, प्रेक्षक, बाचकांना हेलावून जाईल ह्यात शंका नाही. 'थडगं' हा दीर्घाक लिहिताना, जितका सखोल तो तरुण, कलाकार मुलाचे भावविश्व दाखवतो तितक्याच खोलीने तो बापाचे, आज्याचे अंतरंगही उलगडू शकतो. शेतातली एक रात्र एवढाच ह्या दीर्घाकाचा आवाका नाही; तो जो अवकाश आपल्यापुढे उभा करतो त्यात तो एक फार मोठा प्रबास मांडतो-तो जो गाभ्याला स्पर्श करतो तो विलक्षण आहे. अतिशय सेंद्रिय, अस्सल बाणाचे आणि गहिऱ्या समजुतीचे लेखन कृष्णाकडून निरंतर घडत राहो...

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

म्हातारा पाऊस आणि थडगं — highlight म्हातारा पाऊस आणि थडगं — highlight म्हातारा पाऊस आणि थडगं — highlight म्हातारा पाऊस आणि थडगं — highlight म्हातारा पाऊस आणि थडगं — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

कृष्णा यमुना विलास वाळके | Krushna Yamuna Vilas Valke

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

‘म्हातारा पाऊस आणि थडगं’: कृष्णा वाळके यांची दोन नाटके पुस्तक रूपात

पुण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर नगर टाइम्सने कृष्णा वाळके यांच्या नाट्यलेखनाची आणि शब्दालय प्रकाशनाच्या ‘म्हातारा पाऊस आणि…

नगर टाइम्स, अहिल्यानगर