arrow_back Back to Books
निसटलेली पाने

निसटलेली पाने

Nisatleli Pane

लेखक Rangnath Pathare
storefront शब्दालय प्रकाशन
qr_code ISBN: 9788194459149
calendar_today 2021
menu_book 104 pages
₹195
incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

वाढत्या झाडाला नियमित नवी पालवी फुटत असते अन् त्याच्या आधीची अनेक पाने पिवळी होऊन झडतच असतात. ती आपल्या जागेवरून निसटत असतात; तशी ही माझ्या जगण्याच्या संचिताच्या झाडाची काही निसटलेली पाने. 'सकाळ' वृत्तपत्राच्या 'सप्तरंग' पुरवणीसाठी लिहिलेली. पुष्कळांना मी लेखक आहे हे यांजमुळे समजले इतकी लोकप्रियता या लेखांना लाभली. त्यामुळे तोवरचे आपले लेखन निरर्थकच होते असे कित्येकदा माझ्या मनात येऊन गेलेले आहे. आपल्या वाचनसंस्कृतीचा पल्ला कुठवर जातो याचे ते द्योतक आहे हे सरळच. काही मित्रांविषयी, अनुभवांविषयी लिहिलेले यात भर म्हणून घातले आहे. ते त्याला वेगळी जागा दिसत नसल्याने. त्यामुळे ही सगळीच निसटलेली पाने नसली तरी एकुणात 'निसटलेली पाने' च होत असे म्हणायचे.

Dive Deeper

Book Highlights

निसटलेली पाने — highlight
निसटलेली पाने — highlight
निसटलेली पाने — highlight
निसटलेली पाने — highlight
निसटलेली पाने — highlight

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like