फटिंग

Phating

लेखक G. P. Raibole
प्रकाशक
Lalit Publication
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
२५६
ISBN
978-81-956264-1-0
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

वऱ्हाडातल्या ग्रामीण जीवनातील जगण्याचं विक्राळ अठरापगडी रहाटगाडगं पाटिलपुरा आणि फुकटपुरा या दोन नावांच्या दरम्यान उभं राहतं. व्यवहार आणि गावकी या दोन खुंट्यांनी तोललेल्या ग्रामव्यवस्थेच्या चक्रात संवेदनशील, तत्वनिष्ठ, स्वाभिमानी व रांगड्या 'शिरपा'चा एकाकी उपरेपणाच भेलकांडत राहतो. गो. पु. रायबोले हे त्यांच्या पहिल्याच कादंबरीत शिरपाच्या बरोबरीनं विदर्भातली झळभऱ्या प्रदेशातलं जगणं प्रत्यकारकतेनं उभं करतात. मूळगावातून स्वेच्छेनं परगंदा होऊन 'टिंबरी'ला आपलं सर्वस्व मानणारा, त्यासाठी राबणारा, गावातल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झालेल्या शिरपाची ओळख, या गावाला फक्त 'फटिंग' म्हणूनच राहते...

असंख्य पात्रे आणि प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व बहाल करण्याचं आव्हान पेलण्याचा यशस्वी प्रयत्न रायबोले यांनी या कादंबरीत केला आहे. ही कादंबरी वाचताना ग्रामीण विदर्भासह वऱ्हाडी बोलीतली अनेक वैशिष्ट्ये अस्सल ग्रामीण साहित्य वाचत असल्याचं समाधान देतात. गो. पु. रायबोले यांची ही पहिलीच कादंबरी आहे यावर विश्वास बसू नये इतक्या सहजतेने ही कादंबरी सचित्र ग्रामीण विदर्भ डोळ्यांपुढे उभा करते. मराठी साहित्यात ही कादंबरी नक्कीच दखलपात्र ठरेल असा विश्वास आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like