सोलापूरची देदीप्यमान चळवळ - भाग १

Solapurchi Daidipyaman Chalval - Bhag-1

लेखक Sanjay Jogipethkar
प्रकाशक
Lokvangmaya Griha
प्रकाशन वर्ष
२०२१
पृष्ठे
२१०
ISBN
9788194712183
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

सोलापूर हे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचे शहर आहे. भारत समजून घ्यायचा असेल तर सोलापूर समजले पाहिजे. सोलापूर हा 'मेल्टिंग पॉट' आहे. वेगवेगळ्या भाषा, धर्म, पंथ सोलापुरात दिसतात. वेगवेगळ्या परिवर्तनवादी चळवळींनी सोलापूरचे आजचे रूप सिध्द केले आहे. तरीही सोलापूरच्या इतिहासाची मांडणी मात्र पारंपरिक वळणानेच करण्याचा प्रयत्न आजवर झाला. साक्षात गौतम बुद्धांनाही विष्णूचा अवतार करण्याच्या शैलीला सुसंगत असेच ते होते. त्यामुळे सोलापुरातल्या चळवळींमागचा हा परिवर्तनवादी विचार ठळकपणे पोहोचला नाही. परंपरेला आव्हान देणाऱ्या बसवण्णांना परंपरेतच मिसळून टाकण्याचा प्रयत्न जिथे होतो, तिथे इतिहासाचे सम्यक आकलन शक्य नाही. म्हणून इतिहासाची ही फेरमांडणी अपरिहार्य होती. संजय आवटे

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like