arrow_back Back to Books
स्वप्न-माला
Marathi Novel

स्वप्न-माला

Swapnamala

person Dr. Sarla Barnabas
calendar_today 2006
menu_book 159 pages
₹180 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

फ्रेया एक प्रामाणिक मुलगी! तरुण वयात तिनं स्वप्न पाहिली- गरीब मायकेल बरोबर ! मोठ्या फर्ममध्ये अकौंटट असलेले तिचे वडिल पैशाच्या अफरातफरीत अडकतात. त्यांचा साहेब जतीन विश्वदीप, ज्याची पत्नी निवर्तली आहे. फ्रेयाच्या निसर्गदत्त गुणांमुळे व सौंदर्यामुळे जतीन फ्रेयावर लुब्ध होतो व तिला लग्नाची मागणी घालतो. वडिलांच्या बचावाखातर ती ही 'तडजोड' स्वीकारते..हे दोघांचा संसार सुरू होतो. बद्धिमान व कलाउपासक असलेले • युगुल एकमेकांच्या प्रेमात पडू लागते न लागते तोच जतीनच्या पूर्व आयुष्यात असलेली 'सुची' त्यांच्या संसारात गैरसमजाचे बीज पेरते. त्या बिजाला अनिष्ट घटनांचे पोषण मिळते व हाहा म्हणता दोघांमध्ये गैरसमजांचा प्रचंड वृक्ष तयार होतो. या अवधीत 'अमालचा' जन्म होतो. परंतु अमालला रुबीच्या हातात सोपवून फ्रेया जतीनच्या जीवनातून निघून जाण्याचा निर्णय घेते. फ्रेयाची सूचीशी झालेली भेट जतीनला माहीत नसल्यामुळे जतीन फ्रेयाच्या निघून जाण्याचा वेगळा अर्थ घेतो. दोघे विरहात झुरत राहतात. शेवटी 'साय' जतीनचा व फ्रेयाच्या मित्र, दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. तो त्यात यशस्वी होतो का ?

Book Images

About the Author

person

Dr. Sarla Barnabas

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like