भटकंती

Bhatakanti

लेखक Milind Gunaji
प्रकाशक
Rajhans Prakashan
प्रकाशन वर्ष
२००१
पृष्ठे
९९
आवृत्ती
1
ISBN
9788174342119
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

आतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले. इंजिनिअरिंगपासून अभिनयापर्यंत. मनस्वी भटकणं आणि छायाचित्रण हे त्यांपैकी काही. आता उमगू लागलंय की सर्वांत जास्त आनंद मला भटकंतीतून मिळतोय, किंबहुना माझ्या सगळ्या घडणीचा पायाच ही भटकंती आहे. या-ना-त्या निमित्ताने सह्य-सातपुड्याच्या रांगांमधून फिरण्याची संधी मला मिळाली आहे. त्या परिसरातल्या म-हाटमोळ्या मंडळींमध्ये ऊठबस करताना मला जे अनुभव आले ते मी माझी मुलुखगिरी या माझ्या पहिल्या पुस्तकातून तुमच्याशी शेअर केले. भटकंती हे पुस्तक म्हणजेही मनमुराद भटकण्यातून मला मिळालेला आनंद तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न आहे....

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like