ब्लॅक मनी

Black Money

लेखक Dr. P. N. Joshi
प्रकाशक
Sanskruti Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१३
पृष्ठे
११२
ISBN
9789380639871
भाषा
मराठी

₹१००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

काळा पैसा ही भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेली कीड समूळ नष्ट करण्यासाठी स्वीस बँकातील ७२ लाख ६८ हजार कोटी रुपये भारतात आणून विकास कार्यासाठी वापरावे म्हणून अनेक आंदोलने व उपोषणे झाली. मे २०१२ मध्ये भारत सरकारने 'काळ्या पैशावरील श्वेतपत्रिका' संसदेमध्ये सादर करुन परदेशात भारतीयांचा फारसा काळा पैसा नाही असे जाहीर केल्यावर त्या विषयावरील चर्चाच थांबली. या गौडबंगालाचे चिकित्सक विवेचन आणि रिझर्व्ह बँकेच्या कार्याचे मूल्यमापन व्यासंगी अर्थतज्ञ पी.एन. जोशी यांनी केले आहे. नवीन बँक परवाना बड्या उद्योजकांना का देऊ नये, सर्वसमावेशक बैंकिंगची गुरुकिल्ली, सहकारी चळवळीकडे पाहण्याचा भारत सरकारचा दृष्टिकोण, अन्न सुरक्षा कायद्याचा फोलपणा, बैंकिंगची बदलती क्षितिजे व आव्हान या विषयांचे विश्लेषण एका कसलेल्या लेखणीतून उतरले आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.