धूळपेरणी

Dhulperani

लेखक Sheshrao Mohite
प्रकाशक
Deshmukh And Company
प्रकाशन वर्ष
२००१
पृष्ठे
२९७
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

शब्दसृष्टीच्या ईश्वरांनो मला माफ करा... तुमची कविता माझी नाही. जन्मभर कुळवामागे अनवाणी पायांनी पायपीट करताना अनेक काळोख भरल्या दिवसांनी माझ्या बापाच्या मनाला दिलेले डाग आणि आता त्याच्या डोळ्यात उतरलेल्या रक्ताची आग तुम्हाला कधी दिसलीच नाही. शिवार सारा फिरून परत येताना, गोठ्यात हंबरणाऱ्या वासरासाठी गाईच्या डोळ्यात दाटून येणारी व्याकुळता आणि मळ्यातून गाईची धार काढून घरी परतताना अंगभर मातीच्या वासात खोल काळ्या श्वासात माझ्या आईच्या गोठल्या मनातील ओढ तुम्हाला कधी कळलीच नाही.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like