ज्ञानयोगी एकनाथ

DNYANYOGI EKNATH

लेखक MANJUSHRI GOKHALE
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
३०४
ISBN
9789357202190
भाषा
मराठी

₹५२०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

योगी वनाथ

एकनाथ सगळ्यांना उपदेश करी. त्यांच्या मनातील शंका, प्रश्न, मतभेद यांचं निराकरण करी. त्याची सांगण्याची हातोटी, विश्लेषण करण्याची पद्धत, आवाजातलं मार्दव, विचारातलं आर्जव, समजावून सांगण्याची वव, दृग्गोचर होणारं ज्ञान, उत्स्फूर्त अभंगरचना, तीही उत्कट, भावनेला स्पर्श करणारी, त्या अभंगांना चाल लावून ते मोकळ्या आवाजात गाणं, भगवद्‌गीतेतले, ज्ञानेश्वरीतले, संतांच्या अभंगरचनेचे दिलेले दाखले, पटवून देण्यातील आस्था, हजरजबाबीपणा, प्रसंगी विनोदी अभंग, खेळाचे अभंग, लोककलांचे महत्त्व सांगणारे अभंग, पारंपरिक खेळ उलगडून दाखवणारे अभंग, त्याची प्रात्यक्षिकं, त्यातून तो करत असलेला अभिनय, आविर्भाव, या सगळ्याला मिळणारी उत्कट, निरलस, निरपेक्ष भक्तीची जोड आणि यातून लोकांना मिळणारा बोध या सगळ्या उपचारांतून एकनाथाचं कीर्तन असं रंगायचं की ऐकायला आलेले लोक स्थळ-काळाचं, तहान-भुकेचं भान हरपत असत. एकनाथाचं हे असं रंगणारं कीर्तन हा पंचक्रोशीत आणि पंचक्रोशीच्या बाहेरही चर्चेचा विषय बनला.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like