या पुस्तकाविषयी
अन्य कुठल्याही विकारापेक्षा 'कॅन्सर' म्हटले की मनात भीती दाटते. कारण त्याचे प्रकार आणि त्याचे कूळ आणि मूळ यावर अजून संशोधन सुरू आहे. या आजाराबद्दल सामान्य माणसाला पडणाऱ्या प्रश्नांची सरळसोप्या भाषेत उत्तरे देणारे हे पुस्तक आहे. यात कॅन्सरचे प्रकार, त्यावर आज उपलब्ध उपचार, घ्यायची काळजी, ते होण्याची कारणे अशी सर्वंकष माहिती आहे. कॅन्सर या आजारावर प्रबोधन करणाऱ्या, उपाय करणाऱ्या संस्थांची यादी पुस्तकाला परिपूर्णता देते. संग्रही असावे असे धीर देणारे पुस्तक सांगतेय डोकं फिरलेल्या पेशींची अर्थात कॅन्सरची कहाणी.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.