दौशाड

Doushad

लेखक Dr. Nandkumar Raut
प्रकाशक
Rajhans Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
४४१
आवृत्ती
1
ISBN
9789395483322
भाषा
मराठी

₹६००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - दौशाड'! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही, जोमानं फुलत राहते. जाड वेली, शेंडे, तुरे, गोफारे वागवत वाढत असते. तिला लाल फुलं अन् गोल अंडाकृती फळं असतात. सर्वांना सावली देते. भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या दौशाड्याच्या सावलीत उभ्या राहतात आणि तिचा पाला खाऊन गुजराण करतात. अशी ही अडचणीतून वाट काढणारी वनस्पती. तिचं शास्त्रीय नाव Combretum-albidum-G.Don. प्रत्येक भागात तिची वेगवेगळी नावं - जसं दवशिरा, पिळुकी. आमच्या भागात तिला म्हणतात दौशाड'. ती सांगत असते, कितीही अडचणी, वाईट प्रसंग आले; तरी डरायचं नाही. तिचाच आदर्श आम्ही घेतला.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.