हास्यरसायन

Hasyarsayan

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००९
पृष्ठे
११२
भाषा
मराठी

₹९० ₹१०० १०% सवलत

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

शीलवंत वाढवे यांच्या लेखनाची एक आगळी अशी शैली आहे. 'हास्यरसायन' मधला 'आम्हाला लेखक व्हायचंय' हा लेख भन्नाटच. अवघ्या दहा दिवसात कवी, लेखक, समीक्षक होण्यासाठी 'अभिनव कोचींग क्लासेस' ची योजना अफलातून आहे. कविता कशी करावी, त्यासाठी सिध्दता कशी असावी, सुविचार हा उद्योग आहे, समीक्षकाला विद्याव्यासंग असणे ही अंधश्रध्दा आहे, त्याने अनाकलनीय शब्दांचा आणि इंग्रजी शब्दांचा अधिकाधिक वापर करावा, ह्या एकूणच साहित्याविषयीच्या थोतांडावर वाढ़वे यांनी झगझगीत प्रकाश टाकला आहे. अतिरंजितता वा अर्थहीन विडंबन हा वाढवे यांच्या विनोदी लेखनाचा स्वभाव नाही. मानवी जीवनाचे, वृत्ती-प्रवृत्तींचे मर्मभेदी आकलन विनोदी लेखकाला असावे लागते. कोटीबाजपणातून विनोदनिर्मिती हा उथळ प्रवास असतो. शीलवंत वाढवे ह्यांना त्याचे पुरते भान आहे. 'हास्यरसायन' ही त्याची साक्ष आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

हास्यरसायन — highlight हास्यरसायन — highlight हास्यरसायन — highlight हास्यरसायन — highlight हास्यरसायन — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Shilawant Vadhave

शीलावंत वाढवे | Shilawant Vadhave

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like