जे सुरु कराल ते पूर्ण करा

Je Suru Karal Te Purn Kara

लेखक Peter Hollins
प्रकाशक
MyMirror Publishing house
पृष्ठे
१४४
ISBN
9789391282967
भाषा
मराठी

₹१९०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जे सुरू कराल ते पूर्ण करा' हे पुस्तक म्हणजे 'कार्यक्षमतेने कामे पूर्ण करण्याच्या शास्त्रातील' एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे. आपली कार्म कधी, कुठे आणि का अडकतात याविषयी पुस्तकामध्ये विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. तसेच त्यावरील उपाय पायरी पायरीने दिले आहेत. हे उपाय असे आहेत जे तुम्ही लगेचच अंमलात आणू शकता. कुठलंही काम सातत्य राखून ते कसं पूर्ण करायचं याच्या पायऱ्या पुस्तकामध्ये मिळतील. अगदी प्रॉडक्टिव्हिटी प्रोफेशनल्सनाही या पुस्तकातून नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या पुस्तकामुळे तुम्ही तुमचा मेंदू, मन आणि स्वभाव चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकाल, ज्याचा उपयोग अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी होईल. * टेम्प्टेशन बंडलिंग टेक्निक * चालढकल थांबवण्याचे विज्ञान * कामापासून परावृत्त करणारे घटक आणि मानसिक अडथळे * अदृश्य घातक धोके * यशासाठी दैनंदिन प्रणाली पीटर हॉलिन्स यांनी बारा वर्षे मानसशास्त्र आणि सर्वोच्च मानवी कामगिरीचा अभ्यास केला आहे. ते एक बेस्टसेलिंग लेखक आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांसोबत काम केलं आहे आणि त्यांना त्यांची पूर्ण क्षमता ओळखण्यात मदत केली आहे. लोकांसाठी यशाचे मार्ग खुले केले आहेत. त्यांचे लेखन हे शैक्षणिक, प्रशिक्षण आणि संशोधनातील अनुभवांवर आधारित आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like