५२ लेसन्स फॉर लाईफ

52 Lessons For Life

लेखक Sangeeta Ranade
प्रकाशक
MyMirror Publishing house
प्रकाशन वर्ष
२०१८
पृष्ठे
१४४
ISBN
9789385223686
भाषा
मराठी

₹१७०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

नेपोलियन हिल हे जगप्रसिद्ध लेखक असून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून सकारात्मकतेची आणि आपल्याला हवं ते साध्य करण्याची गुरूकिल्लीच मिळते. वर्षभरातील ५२ आठवड्यांसाठी प्रत्येकी एक असे अत्यंत महत्त्वपूर्ण ५२ सिद्धांत या पुस्तकामध्ये दिले आहेत. हे सिद्धांत समजल्यावर आपल्याला हवं असलेलं यश आपण सहजच प्राप्त करू शकतो. भीतीवर मात सर्व्हिस मॅन्यूअल कार्यक्षमतेचं रहस्य वर्षाचे बारा उद्देश्य स्वीकाराची किमया 'बदल' एक प्रक्रिया पहिलं पाऊल उचला अंतर्मनाची कार्यपद्धती सतरा पायऱ्यांची योजना अपयशातही यशाचं बीज हवं ते मिळवण्याची तयारी आज, आत्ता, ताबडतोब...

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like