ऱ्हासचक्र

Rhaschakra

लेखक Dr. Arun Gadre
प्रकाशक
Deshmukh And Company
प्रकाशन वर्ष
२०२३
पृष्ठे
३८६
ISBN
9788195808823
भाषा
मराठी

₹५५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

ऱ्हासचक्र कादंबरी चाळली. गुंतून गेलो. मी अन् मंदा दोघेही हादरलो. वैद्यकीय व्यवसायाला 'रीटर्न ऑन इंव्हेस्टमेंट' च्या (कादंबरीच्याच भाषेत) पिशाचिनीने घट्ट विळखा घातल्याचे भयावह वास्तव अस्वस्थच नव्हे तर भयचकीत करून गेले. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या मूल्यव्यवस्थेचे पर्यावरण पेशंटचे माणूसपण विसरणारे, त्यांना नफेखोरीसाठी केवळ एक वस्तू बनवणारे, आणि त्यांच्यासाठी अन्यायकारक तर आहेच पण या व्यवस्थेत काम करणाऱ्या डॉक्टरांनासुद्धा गुलाम करणारे आहे. त्यांची सद्सद्विवेकबुद्धी मारून टाकणारे आहे. डॉ. प्रकाश आमटे डॉ. मंदाकिनी आमटे

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like