साहित्याची समग्रता व साहित्य प्रशस्ती

Sahityachi Samagrata Va Sahitya Prashasti

लेखक Dr. Anil Sahasrabuddhe
प्रकाशक
Chinmay Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१७
पृष्ठे
१६०
आवृत्ती
1
भाषा
मराठी

₹१५५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

वाङ्मय म्हणून विचारात घेता, हा साहित्य प्रवास मौखिक आणि लिखित अशा दोन्ही स्तरावर सुरू आहे. ललित साहित्य आणि वैचारिक किंवा शास्त्रीय साहित्यः हे या प्रवासात आपापल्या परीने प्रकट होत आहे. शास्त्रीय साहित्य त्या विशिष्ट शास्त्रीय ज्ञानकक्षेतच प्रकट होत राहते. ललित साहित्य मात्र मानवाच्या, इहजीवन आणि पारलौकिक जीवन यांच्या अनुषंगाने मानवी जीवनाशी संबंधित सर्व अंगोपांगांसह प्रकट होत असते. साहित्यगत अनुभवविश्वाला कधीही एकारलेपण, विशिष्ट मर्यादा, एकांगीपण येणे शक्यच नसते. निसर्ग, वस्तुमात्र आणि प्राणीमात्र यांच्याशी सहजीवन, माणसाने अर्जित केलेल्या शास्त्र व कला ज्ञानाचे उपयोजन, माणसामाणसातील वृत्ती-प्रवृत्ती, कांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि सर्वांभूती असलेले प्रेम, जिवंतपणाला जाणवणाऱ्या पारलौकिक अनुभतींसह, व्यक्ती आणि संघमनस्क अशा दोन्ही पातळ्यांवर माणूस जगत असतो.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like