श्रमिकांचा नेता भाई उद्धवराव

Shramikancha Neta Bhai Uddhavarao

लेखक Bharat Gajendragadkar
प्रकाशक
Granthali Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१६
पृष्ठे
२३४
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक उद्धवराव पाटील यांनी या पक्षाला वैचारिक अधिष्ठान दिले, तसेच या पक्षाचा पाया मराठवाड्यात रोवला. मात्र ते केवळ मराठवाड्याचे नेते उरले नाही. त्यांची बुद्धिमत्ता, ध्येयनिष्ठा व शेतकरी वर्गाबद्दलची तळमळ असल्याने त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करताना केलेली विधानसभा, लोकसभा वा जाहीर सभेतील भाषणे यातील वक्तृत्वाने जे गारुड केले त्यामुळे ते सर्वच पक्षात लोकप्रिय तर झालेच; पण बघता बघता ते राज्यात एक बिनीचे नेते कधी झाले हे कळालेच नाही. व्यक्तिद्वेष न करता केवळ धोरण व पक्षीय आविर्भाव न ठेवता विषयाची करत असलेली मांडणी यामुळे ते अजातशत्रू होते असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यानंतर दुर्दैवाने त्यांची भाषणे, लिखाण संग्रहित स्वरूपात उपलब्ध नव्हते; किंबहुना नाही. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या हयातीपेक्षा नंतरच्या काळातच थोडेफार झाले. या पार्श्वभूमीवर, शक्य तेवढे उपलब्ध साहित्य आणि त्यांच्याविषयीचे स्मृतीपर लेख संकलित करून उद्धवराव पाटील यांचे व्यक्तिचित्र उभे करण्याचा हा एक प्रयत्न...

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like