या पुस्तकाविषयी
इंग्रजी भाषेचा शब्दसंग्रह वाढविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग म्हणजे कोणताही एक विषय घेऊन त्या विषयासंबंधात कोणकोणते शब्द येऊ शकतील यांचा अभ्यास करणं.
हा विचार नजरेसमोर ठेऊन निरनिराळे जवळपास पन्नास विषय घेऊन त्यासंबंधी येणारे शब्द किंवा शब्दप्रयोग आणि अनेक ठिकाणी शब्दांचा विस्तृत प्रयोग या पुस्तकात दिलेला आहे
पुस्तकाची छायाचित्रे
Satish Desai यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.