या पुस्तकाविषयी
हेल्पिंग व्र्व्वज् हॅरॉल्ड पामर या इंग्लिश भाषात्तज्ञाने एका ठिकाणी म्हटले आहे- 'इंग्लिशमध्ये क्रियापदे आहेत. ती कुठे ना कुठे प्रत्येक वाक्यात आढळतात am, is, are, was, were, have, has, had, do, does, did, shall, will, would, can, could may, might, must, ought, need, dare, used. इंग्लिश नव्याने शिकताना विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ होतो. I come not किंवा You come not म्हटले की चुकीचे पण I am not किंवा I must not वापरता येते ! would हे will चे व could हे can चे भूतकाळाचे रूप आहे हे शिकल्यावर जेव्हा वर्तमानकाळात त्यांचा उपयोग केलेला आढळतो त्या वेळी मनात गोंधळ होणे स्वाभाविक आहे. might व should भविष्यकाळात कसे वापरू हा विचार ग्रस्त करतो. ह्यासाठीच त्यांच्याविषयी स्पष्टता, अभ्यासकाने मिळवली तर त्याचे वाक्यरचनेतील अनेक प्रश्न सहजरीत्या उकलतील.
पुस्तकाची छायाचित्रे
Satish Desai यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.