तुकाराम

Tukaram

प्रकाशक
Saket Prakashan
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

भालचंद्र नेमाडे यांचे 'तुकाराम' हे मूळ इंग्रजी पुस्तक साहित्य अकादमीच्या 'भारतीय साहित्याचे निर्माते' ह्या मालेसाठी लिहिलेले होते. प्रस्तुत पुस्तक हा त्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. 'तुकाराम' हे पुस्तक नेमाडे यांच्या साध्या, सरळ, अर्थवाही व निस्संदिग्ध भाषाशैलीमुळे, नेमाडे यांना अगदी सुरुवातीपासूनच असलेल्या खास मराठी परंपरेच्या तीव्र भानामुळे, बारीकसारीक महत्त्वपूर्ण नेमक्या तपशिलाच्या मांडणीमुळे, बौद्धिक शिस्तीमुळे, निश्चित वैचारिक भूमिकेमुळे, आधुनिकतेची परंपरेशी योग्य व संतुलित सांगड घालण्याच्या त्यांच्या अस्सलतेमुळे व तुकारामावरील अस्सल आणि अकृत्रिम प्रेमामुळे महत्त्वाचे झालेले आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे | Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे हे मराठी कादंबरीकार, कवी, समीक्षक आणि अभ्यासक असून मराठी साहित्यातील देशीवादी वळणाशी सर्वांत जवळून जोडलेले लेखक आहेत. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात सांगवी येथे महानुभाव आणि वारकरी परंपरेच्या एका खेडूत कुटुंबात झाला. १९५५ मध्ये मॅट्रिक झाल्यावर ते पुण्याला गे…

संपूर्ण परिचय पाहा
More by Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like