Description
राजेंद्र वडमारे यांचे साहित्य
कादंबरी
माळावरची तुळस, नरदेही, भूकंप, झडती, महामेरु
कथासंग्रह
आसवांच्या धारा, बोट लावीन तिथं बट्याबोळ, गावगाडा तिथं सदारडा, वैतागवाडीच्या गोष्टी
कवितासंग्रह
मातीच्या कविता
नाटक
ती एक रात्र,
स्त्री जन्मा, ही तुझी कहाणी
(मराठी चित्रपट कथा, पटकथा, संवाद व गीते)
ललित गद्य
अजून येतो वास फुलांना, निखळलेले मोती
आत्मचरित्र ५ खंड
माळरान, पेरणी, सुगी, सराई, सरवा,
समीक्षात्मक
अरुण साधू यांची कादंबरी
अरुण साधू यांची निवडक कथा
साहित्य आस्वादनाच्या वाटा
संपादकीय
साहित्याचा अभ्यास
(डॉ. र. बा. मंचरकर गौरव ग्रंथ)
संशोधकीय
मा. खा. श्री. बाळासाहेब विखे पाटील
यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचा वाड्.मयीन अभ्यास
(पुणे विद्यापीठ अनुदान प्राप्त)
नगरी बोलीचा अभ्यास
(पुणे विद्यापीठ अनुदान प्राप्त)