Availability: In Stock

Rang Jivanache | रंग जीवनाचे

250.00

ISBN: 9788194417620

Publication Date: 01/01/2020

Pages: 159

Language: Marathi

Description

जीवनाच्या विविध रंगछटा आपल्या ओघवत्या खुमासदार शैलीतून या लेख संग्रहात लेखकाने पानोपानी उलगडून दाखवल्या आहेत. जगण्यातील विविध घटनांना धिरोदात्तपणे सामोरे जाताना लेखकाने आपल्यातील विनोदबुद्धी शाबूत ठेवली आहे. उपहास आहे पण तो अत्यंत संयमीत शब्दात व्यक्त होताना दिसतो. नर्मविनोदी शैलीतून प्रसंगी शाब्दिक कोट्यांचा वापर करून अनेक प्रसंग फुलवले आहेत. सूक्ष्म निरीक्षण आणि तेवढ्याच सूक्ष्म पातळीवरील लेखन करताना अनेक प्रसंग जिवंत केले आहेत. प्रामाणिक अभिव्यक्तीने जगण्याचे सप्तरंग सकारात्मकतेच्या शुभ्ररंगात एकजीव करण्यात लेखकाला यश आले आहे.

Additional information

Book Author