मराठी सामाजिक

गुलामगिरी

Gulamgiri

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
८३
ISBN
9788194459224
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

देशांत इंग्रज सरकार आल्यामुळे शूद्रादि अतिशूद्र, भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठे दुःख वाटतें की, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष्य असल्यामुळे ते अज्ञानी राहून 'भटलोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झालेले आहेत. व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाही. भट लोक त्या सर्वांस एकंदर सर्व प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष्य पोंहचले नाहीं, तर त्यांनी दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष्य पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्त्वापासून मुक्त करावें अशी आम्ही आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Mahatma Jotirao Govindrao Phule

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले | Mahatma Jotirao Govindrao Phule

संपूर्ण परिचय पाहा
More by Mahatma Jotirao Govindrao Phule

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like