तृतीय रत्न

Trutiya Ratn

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००१
पृष्ठे
१२७
भाषा
मराठी

₹२३०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

महात्मा जोतीराव फुले यांनी 'तृतीय रत्न' नावाचे नाटक लिहून ते १८५५ साली दक्षिणा प्राइझ कमिटीकडे पुरस्कारासाठी पाठवले; पण समितीने हस्तलिखित नापसंत केले. जवळजवळ सव्वाशे वर्षांचा काळ उलटल्यानंतर प्रा. सीताराम रायकर यांनी 'पुरोगामी सत्यशोधक' त्रैमासिकाच्या एप्रिल - जून १९७९ च्या अंकात नाटकाची संहिता प्रकाशित केली. जोतीरावांनी लिहिलेले हे एकच नाटक मराठीतील पहिले स्वतंत्र सामाजिक नाटक म्हणून महत्त्वाचे ठरते. त्याला केवळ संवादात्मक निबंध म्हणणे अन्यायकारक होईल. आजच्या विकसित मराठी नाटकाचे आरंभबिंदू या नाटकात समुच्चयाने कसे एकत्रित आले आहेत ते स्वतः नाटककार असलेल्या प्रा. दत्ता भगत यांनी त्यांच्या या समीक्षापर पुस्तकात दाखवले आहे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Mahatma Jotirao Govindrao Phule

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले | Mahatma Jotirao Govindrao Phule

संपूर्ण परिचय पाहा
More by Mahatma Jotirao Govindrao Phule

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like