निरंतर

Nirantar

प्रकाशक
Papayrus Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
१०१
ISBN
9788195436347
भाषा
मराठी

₹३२५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

प्रार्थना


जिभेने अडखळू नये तिळमात्र चांगल्याला चांगले म्हणताना


हाताने घेऊ नये आखडते तसूभरही सत्कार्यासाठी देताना मदतीचा हात.


पावलांनी थकू नये क्षणभरही भटकताना माझा सुंदर देश


डोळे भरून यावेत आनंदात पाहताना वाचताना ऐकताना चांगले.


भरून यावा ऊर घर होताना घरासारखे कुटुंब कुटुंबासारखे काळजाने जावे हेलावून मित्र होताना भावासारखे सहोदर.


आणि अवघे अंतराळ येताना आपल्या कवेत. आपण व्हावे आपसूक लहानाहून लहान विनासायास.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

सतीश काळसेकर | Satish Kalsekar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like