या पुस्तकाविषयी
ऐसे कुणबी भूपाळ । दारिद्यात सर्वकाळ परि अंतरीचा अहंकार । सांडिती ना ।। दलदलीतील मंडूक । उच्चरवे आक्रंदत । 'मी थोर' हे बजावीत । सर्व लोकां ॥ स्पर्धा वांझोटी दीनवाणी । ईर्षाही भासे केवीलवाणी देती नात्यांना फोडणी । असूयेची ।। वासनांचे दागिने । व्यभिचाराने डागणे । बायकापोरांचे लोढणे। मिरवीत जाती ॥ ऐसी यांची जीवनगाथा । उलगडून दाविली आता । मज पामराच्या हातां । आणिक काय ॥
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.