या पुस्तकाविषयी
आयुर्वेद हे मनुष्यजातीच्या इतिहासातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ आजारांचे वर्णन व त्यावरील वनस्पती उपचार, जडी, बुटी नाही तर निरामय जीवन जगण्याचा मार्ग सांगणारे भारतीय शास्त्र आहे. सध्या जग भारताकडे आशेने पाहत आहे. योग-आयुर्वेद-अध्यात्म शास्त्र यासारख्या भारतीय जीवन पद्धतीनुसार संपूर्ण मनुष्यजातीचे जीवन आणखी समृद्ध, निरामय व स्वास्थ्यपूर्ण होईल. हे पुस्तक भारतीय जनमाणसाला या आयुर्वेद शास्त्राची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.