या पुस्तकाविषयी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींचे योगदान व बलिदान उपेक्षित राहिले. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाची व जीवनसंघर्षाची ओळखच भारतीय समाजाला व जगाला होऊ शकली नाही. नवी पिढी तर दूरच राहिली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अशाच एका समर्पित क्रांतिकारक आदिवासी तरुणाचे नाव आहे बिरसा मुंडा !
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.
पुस्तकाची छायाचित्रे
संज्योत बानुबाकोडे यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.