घुंगर काठी

Ghungar Kathi

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
२०४
आवृत्ती
First Edition
ISBN
9789348054166
भाषा
मराठी

₹२८० ₹३५० २०% सवलत

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

१४ कथांच्या या संग्रहात विषयांचं भरपूर वैविध्य आहे. ग्रामीण बाज आहे, दुःख आहे, वेदना आहे, मैत्री आहे, तीही दोन विभिन्न धर्मातल्या दोन पुरुषांमधली तसंच एका संस्थानिक घराण्यातली मुलगी आणि सामान्य घरातल्या मुलामधली, शाळकरी मुलांमधली, मैत्रीची ही वेगवेगळी रूपं मोहित करणारी आहेत. शिक्षणाची आस असलेल्या एका आईनं आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आहेत. यातल्या ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या कथांमधले तपशील अगदी अस्सल आहेत, तसंच मुंबईच्या चाळीतल्या जगण्याचे सुद्धा. ते ते वातावरण उभं करण्यात लेखक यशस्वी झालेला दिसतो. तीच गोष्ट संवादाची, शाळकरी वयातले मित्रांमधले संवाद असोत वा ग्रामीण भागातले नवरा बायकोचे, बाप लेकातले असोत, ती पात्रं आपल्या समोरच बोलताहेत असं वाटतं.।


नीलिमा बोरवणकर

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. (नरु) भाऊ कदम | Dr. (Naru) Bhau Kadam

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

प्रकाशन सोहळा

घुंगरकाठी कथासंग्रहांचा प्रकाशन सोहळा

डॉ. (नरु) भाऊ कदम यांच्या ‘घुंगरकाठी’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा ३० ऑगस्ट २०२६ रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, नेरूळ येथे संपन्न…

कोळी संस्कृती भवन, नेरूळ ,मुंबई