गोष्टींमागच्या गोष्टी

Goshtinmagchya Goshti

लेखक Mrunalini Vanarse
प्रकाशक
Samakalin Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२०
पृष्ठे
५५
ISBN
9789386622860
भाषा
मराठी

₹१००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

आपल्याला रोज असंख्य प्रश्न पडत असतात. पाऊस का पडतो इथपासून परग्रहावर जीवसृष्टी आहे का इथपर्यंत. कधी या प्रश्नांची उत्तरं आपल्याला विज्ञानातून मिळतात, तर कधी कल्पनेतून स्चलेल्या गोष्टींमधून. जसं विज्ञान महत्त्वाचं असतं, तसंच गोष्टींमधली फँटसीही महत्त्वाची. गोष्टींमागच्या या गोष्टींमधूनही असाच प्रयत्न केलाय. आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञान आणि फँटसी दोन्हीमधून शोधण्याचा. गोष्टीत हरवून जाणाऱ्या आणि गोष्टीलाही प्रश्न विचारणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना या गोष्टी नक्कीच आवडतील.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like