या पुस्तकाविषयी
घोट्यांसाठी पुस्तकमस्ती
खरं खोटं काय माहीत !
'खरं खोटं काय माहीत' हे गोष्टींचं पुस्तक आहे. एका छोट्या गावातल्या शाळकरी मुलाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी!
या गोष्टींमध्ये या मुलाचा स्वतःचा अनुभव आहे, त्याच्या आसपासच्या लोकांचे अनुभव आहेत, कुठे पाहिलेले-ऐकलेले प्रसंग आहेत, थोड्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत... आणि अतिशयोक्ती तर आहेच आहे.
हे सगळं एकमेकांत इतकं बेमालूम मिसळलं आहे की यातलं खरं काय अन् खोटं काय हे आता त्यालाही कळेनासं झालंय !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.