नवी सुरुवात

Navi Suruvat

प्रकाशक
Shabd Publication
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

व्यसनमुक्त होते म्हणजे निव्वळ दारू आणि अंमली पदार्थांपासून सुटका, याहीपेक्षा बरेच काही आहे. ही कथा फक्त व्यसनमुक्तीची नव्हे तर यानंतरचं आयुष्य कसं जगावं याची आहे. - काँग्रेसमन पॅट्रीक जे. केनेडी, फर्स्ट डिस्ट्रिक्ट, होड आयलंड व्यसनमुक्तीच्या प्रवासातच यशस्वी उपचारतज्ज्ञ झालेली या पुस्तकाची लेखिका म्हणजे व्यसनाधीन उपजीवी आणि उपचारतज्ज्ञांसाठी एक दिशास्तंभ आहे. यातील अनेक टप्यांपैकी महत्त्वाचे तीन टप्पे म्हणजे, जबाबदार व्यक्तीचे जगणे, भावनिक परिपक्वता, व्यक्तिगत जबाबदारी हे होत. - जोसेफ ए. पर्च, मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रेसिडेन्ट्स कमिशन ऑन अल्कोहोलिझम अॅन्ड ड्रग अॅडिक्शनचे सभासद. प्रबोधक आणि प्रक्षोभक वाटेलअसे वाचकांना प्रेरणा देणारे हे पुस्तक खूपच प्रशंसनीय आहे. काँग्रसमॅन जोम रॅमस्टँड, थर्ड डिस्ट्रिक्ट, मिनेसोटा, को-चेअरमन, अॅडिक्शन, ट्रीटमेंट अॅन्ड रिकव्हरी कॉकस. दारू आणि अंमली पदार्थांपासून सुटका करण्यासाठी ज्यांचा झगडा सुरू आहे अशांसाठी हे पुस्तक अत्यंत गरजेचे आहे, त्याचप्रमाणे व्यसनमुक्तीचा प्रवास ज्यांना अनोखा आहे अशांना हे पुस्तक अधिक ज्ञान देईल. जॉर्ज कोलड्नर, एम.डी. मेडिकलडिरेक्टर, कॉलमॅक क्लिनिक, क्लिनिकलप्रोफेसर, जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी स्कूलऑफ मेडिसिन.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. अनिता गढिया-स्मिथ | Dr. Anita Gadhia-Smith

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like